शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : या निवडणुकीत जनता तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही, भाजपाची खरमरीत टीका

संपादकीय : उद्धव ठाकरेंचे अस्तित्व पणाला!

महाराष्ट्र : कॅमेऱ्याबरोबर भ्रष्ट, अभ्रष्ट ठरवणाऱ्या दूषित लेन्सचा तुम्ही कधीपासून वापर करायला लागलात?

महाराष्ट्र : Chitra Wagh : भाजपाविरोधात आरोपांचा खोटा हंबरडा फोडून काही साध्य होणार नाही; चित्रा वाघ यांचा पलटवार

महाराष्ट्र : तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इकडे पटोलेंनी दिला धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रीय : 'देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल', INDIA आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा BJP वर घणाघात

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Devendra Fadnavis: मी देवेंद्र फडणवीसांचा जाण्या-येण्याचा, हॉटेलचा खर्च करतो, त्यांनी...; उद्धव ठाकरेंचे उपमुख्यमंत्र्यांना 'चॅलेंज'

कोल्हापूर : ..तर कोल्हापुरातही मैत्रीपुर्ण लढत, शिवसेनेने शाहू छत्रपतींचा प्रचार थांबवला; सांगलीच्या जागेवरुन गुंता

राजकारण : आतली_बातमी Live: उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचा वाढता पाठिंबा, कारण काय? Uddhav Thackeray Muslim Leader

महाराष्ट्र : छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील वाद संपला? 'मातोश्री'वर काय घडलं? चंद्रकांत खैरेंनी स्पष्टच सांगितलं