शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : वेदना होतात, पण..; ठाकरे-राऊतांच्या भेटीनंतर भाजपा खासदाराने सोडले मौन

मुंबई : शिंदे गटातील खासदारांचे हे हाल तर आमदारांचे काय होणार? ठाकरे गटाच्या नेत्याने व्यक्त केली भीती

महाराष्ट्र : झालं गेलं विसरून उद्धव ठाकरे खासदार हेमंत गोडसेंना पक्षात घेणार? राऊत म्हणाले, 'दरवाजे उघडे...'

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे भाजपला तगडा झटका देणार; नाराज खासदार राऊतांच्या भेटीला

महाराष्ट्र : “श्रीकांत शिंदेच काय, आदेश दिले तर मोदींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करेन”: अयोध्या पौळ

रायगड : उद्धव ठाकरे यांनी घेतली पाटील कुटुंबियांची भेट

राजकारण : News & Views Live: निवडणुकीत वंचितचा फटका बसण्याची काँग्रेसमध्ये चिंता? Loksabha Election 2024

मुंबई : कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून अयोध्या पौळ मैदानात?, सोशल मीडियावरुन दिली माहिती

महाराष्ट्र : सांगली, भिवंडी आणि मुंबई जागेवर चर्चा थांबली होती; ठाकरेंच्या २०२९ च्या दाव्यावर पटोलेंचा खुलासा

महाराष्ट्र : आता जागावाटपाची चर्चा २०२९ मध्येच; उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून काँग्रेस नेत्यांना सुनावले