शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : निष्ठावान शिवसैनिकांना डावलत आयारामांना संधी, ठाकरेंचा धूर्त चेहरा उघड; शिंदे गटाची टीका

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचे उमेदवार घोषित पण प्रचारातून काँग्रेस अलिप्त; मविआ फुटीची चिन्हे?

राजकारण : News & Views Live: शिंदेंच्या शिलेदारांवर तिकीट गमावण्याची वेळ का आली? Loksabha Election 2024

राजकारण : महाराष्ट्राची बातमी Live: शिंदेंनी केला मोठा उलटफेर, भावना गवळींचं तिकीट का कापलं? Loksabha Election

मुंबई : आर्थिक संकटात स्टेशनरी वाया घालवू नका, मी...; संजय निरुपमांचा काँग्रेसला खोचक टोला

मुंबई : खासदार उन्मेष पाटलांनी भाजपा सोडली; फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला

सिंधुदूर्ग : यापुढे भाजपचाच खासदार, तुम्हाला संधी नाही; नारायण राणेंचा विनायक राऊतांना इशारा 

महाराष्ट्र : निवडणुकीत ठाकरेंची 'मशाल' हाती न घेण्यामागचं कारण काय?; राजू शेट्टींचा खुलासा

महाराष्ट्र : आज विषय संपवणार, काँग्रेसची थेट भूमिका; मविआच्या बैठकीत जागांचा तिढा सुटणार?

मुंबई : मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षांना दिल्यात, जर ते लढणार नसतील तर आम्ही लढू