शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

सांगली : सांगली लोकसभेचे भवितव्य दिल्ली काँग्रेसच्या हाती; दोन दिवसांत भूमिका होणार स्पष्ट

महाराष्ट्र : 13 पैकी सात खासदारांची तिकीटे कापली, आता मातोश्रीची आठवण येत असेल; ठाकरे गटाने शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळले

जळगाव : ठाकरे गटात प्रवेश अन् गळ्यात धनुष्यबाणाचा मफलर; उन्मेष पाटील यांचा फोटो व्हायरल

राजकारण : महाराष्ट्राची बातमी Live: ठाकरेंचे खासदार कायम, शिंदेंवर बदलण्याची वेळ का आली? Loksabha Election

महाराष्ट्र : 'उबाठा'कडे अजेंडा पण नाही अन् स्वतःचा झेंडा पण नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

कोल्हापूर : LokSabha 2024: मंडलिक, माने यांना पाडण्याचा निर्धार; कोल्हापुरात उद्धवसेनेच्या निष्ठावंताच्या मेळाव्यात गर्जना 

मुंबई : आम्हाला पदरात घ्या, परतीसाठी अनेकांचे फोन, पण...; संजय राऊतांचा असाही दावा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी वंचितसोबत आघाडी केली मग मनसेशी युती का नाही?; संजय राऊत म्हणतात...

कल्याण डोंबिवली : उमेदवार जाहीर होताच ठाकरे गटात राजकीय भूकंप? स्थानिक आगरी भूमीपुत्राला उमेदवारी देण्याची मागणी

महाराष्ट्र : घाई केली, ठाकरेंनी स्वत:चीच कबर स्वतः खोदलेली, उन्मेष पाटलांनी...; गिरीष महाजनांचे प्रत्यूत्तर