शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

ठाणे : शिंदेसेना, उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी; ठाण्यात आनंद आश्रमाबाहेर तुंबळ घोषणाबाजी

पुणे : काही लोक पाप लपवायला लंडनला जातात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

मुंबई : ठरलं! उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार, खासदारांना मार्गदर्शन करणार; मातोश्रीवर बैठकांचे सत्र कायम

महाराष्ट्र : शाह-शिंदेंची भेट अन् शिवसेना भाजपात विलीन करण्याचा सल्ला?; आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा

मुंबई : उद्धव ठाकरेंनी एवढ्या मर्सिडीज कुठे ठेवल्या असतील? अनेकांना जमले नाही, नीलमताईंनी करून दाखवले!

महाराष्ट्र : “मोहन भागवत महाकुंभात का गेले नाही, हे विचारायची हिंमत शिंदेंनी दाखवावी”; ठाकरे गटाचे आव्हान

रत्नागिरी : कोकणातून उद्धव सेनेला हद्दपार करणार, रामदास कदम यांनी दिला इशारा 

रत्नागिरी : दापोली नगरपंचायतीत उद्धवसेनेला धक्का, नगरसेवकांनी केला शिंदेसेनेत प्रवेश

कोल्हापूर : सुजित मिणचेकर यांच्या प्रवेशाने शिंदेसेनेला बळ; कशी बदलली राजकीय समीकरणे?

महाराष्ट्र : एक दिवस तुम्हाला 'मातोश्री'च्या दारात यावेच लागेल, हे माझं भाकीत नसून...