शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिलेदारामुळे सगळ्यांचंच गणित बिघडणार; मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या रिंगणात?

महाराष्ट्र : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी उद्धव ठाकरे अडचणीत; समिती करणार आरोपांची चौकशी

महाराष्ट्र : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार का?; उद्धव सेना उमेदवार उतरवण्याच्या तयारीत

महाराष्ट्र : लखनऊमध्ये त्यांची २०० एकर जागा, पण मी फक्त...; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा

नांदेड : जरांगे पाटलांना ठाकरे गटाच्या खासदाराचा उघड पाठिंबा; म्हणाले, शेवटपर्यंत त्यांच्यासोबत आहे...

महाराष्ट्र : आमदारकी संपताच शिंदेंचा शिलेदार दानवेंच्या केबिनमध्ये; उद्धव ठाकरेंना भेटले, विनवणी...

महाराष्ट्र : हा अर्थसंकल्प म्हणजे 'खोटं नरेटिव्ह'! फडणवीसांच्याच शब्दात उद्धव ठाकरेंची टिप्पणी

महाराष्ट्र : थापांचा नाही, मायबापांचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर

महाराष्ट्र : मविआ 'खेळी' करणार, महायुतीला फटका बसणार?; विधान परिषद निवडणूक पुन्हा रंगणार

महाराष्ट्र : Jayant Patil मोठी बातमी: विधानपरिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा जयंत पाटलांना पाठिंबा, पण ठाकरे संभ्रमात?