शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालताहेत..., उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाची टीका

पुणे : Mahavikas Aghadi: 'मविआ' ला लोकसभेत यश; विधानसभेच्या रणनितीला सुरुवात, १६ ऑगस्टला मुंबईत महामेळावा

राष्ट्रीय : शिवसेना, NCP आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; आज कोर्टात काय घडलं?

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंची तोफ दिल्लीत गरजणार; रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंसह ३ दिवस राजधानीत

राष्ट्रीय : बाळासाहेब जिथे असतील तिथे म्हणतील की मी…’’ भाजपाच्या बड्या नेत्याचं उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त विधान

फिल्मी : Kangan Ranaut : कायमची मुंबई सोडतेय कंगना ? बिएमसीनं बुलडोजर चढवलेलं घर काढलं विकायला, जाणून घ्या किंमत

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट मुस्लिम समाजामुळे वाढला; प्रकाश आंबेडकरांचे विधान

महाराष्ट्र : चांदिवाल अहवालावर मविआ सरकारमध्ये कारवाई का नाही?; देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांवर निशाणा

महाराष्ट्र : 20 तारखेला 'मविआ'ची महत्वाची बैठक; जागावाटप अन् मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होणार...

मुंबई : वरळीत होणार आदित्य ठाकरेंची कोंडी?, मनसेची तयारी; राज ठाकरेंनीही घातलं विशेष लक्ष