शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा यशस्वी?; काँग्रेस-शरद पवारांसोबत जागावाटप ते रणनीती यावर चर्चा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का?; चर्चेवर जयंत पाटलांची स्पष्ट भूमिका

महाराष्ट्र : Fact Check: उद्धव ठाकरेंबाबतचे FAKE क्रिएटिव्ह व्हायरल; 'लोकमत'चं नाव-लोगो वापरून वाचकांची दिशाभूल

महाराष्ट्र : स्वाभिमान गमावणे ह्याचा सोपा अर्थ बघायचा असेल, तर लोकांनी उद्धव ठाकरे अन्...; भाजपाचा निशाणा

राष्ट्रीय : मविआ : एक वॉररूम; एक स्ट्रॅटेजी; विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात ठाकरे यांची राहुल गांधी, खरगे यांच्याशी चर्चा

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंनी घेतली राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची भेट; जागा वाटपावर चर्चा?

महाराष्ट्र : नको होतं ते घडलं, चंद्रहार पराभूत झाला तरी...; विशाल पाटलांनी भेट घेतल्यावर उद्धव ठाकरेंचे विधान

मंथन : मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू; शरद पवार- मुख्यमंत्री शिंदेंच्या बैठकीवर उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

राष्ट्रीय : उद्धवसेनेच्या वकिलाला सरन्यायाधीश म्हणाले, इथे एक दिवस बसून पाहा...; लवकर सुनावणीच्या विनंतीवर चंद्रचूड नाराज

महाराष्ट्र : आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालताहेत..., उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाची टीका