शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : शिवसेनेमुळे माझा पराभव झाला, समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान

राजकारण : 'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?

मुंबई : अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?

महाराष्ट्र : राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे...; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?

महाराष्ट्र : खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक?

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

नागपूर : दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी, फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान

चंद्रपूर : उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून दाखवावी

रत्नागिरी : Ratnagiri: चिपळूणची जागा उद्धवसेनेने सोडली?, ‘मातोश्री’वरील बैठक अचानक रद्द

मुंबई : “शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला