शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : अमित ठाकरेंविरोधात ठाकरे गटाची एकही सभा नाही; उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुंबईच्या बाहेर...

महाराष्ट्र : ५ जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवू, मविआच्या सभेत ठाकरे यांचे आश्वासन

महाराष्ट्र : उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं

नागपूर : मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं...; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं

महाराष्ट्र : 'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्र : महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी

मुंबई : Maharashtra Vidhan Sabha Election 2024:मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे, उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर : अचानक उमेदवारी माघारी घेणारे किशनचंद तनवाणी यांचा उद्धवसेनेला 'जय महाराष्ट्र'

कोल्हापूर : खोकेबाज सरकारला तडीपार करण्याची शपथ घेऊन कामाला लागा - उद्धव ठाकरे