शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'

मुंबई : 'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, परवानगी होती...

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे स्टार प्रचारक ठरले! ओमराजे निंबाळकर, शरद कोळी, किरण माने यांना मैदानात उतरवले

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेससोबत सरकार स्थापन करणारे उद्धव ठाकरेच खरे दगाबाज, संजय शिरसाटांचे टीकास्त्र

रत्नागिरी : आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाणीचा गुन्हा, नेमका वाद काय.. वाचा

जालना : शेतकऱ्यांनो, आता या 'दगाबाज' सरकारचाच 'पंचनामा' करा! उद्धव ठाकरेंचा एल्गार

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”

हिंगोली : सरकार पाठीत खंजीर खुपसतंय, तुम्ही नांगर फिरवा; उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

नांदेड : 'नोटबंदी' सारखी 'वोटबंदी' करा! शेतकऱ्यांच्या फसवणुकीवर उद्धव ठाकरेंचा एल्गार