शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : हे तर इगो‌इस्ट सरकार! का चालवलाय पोरखेळ? देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : महाविकास आघाडीच्या सूडभावनेचा परमोच्च बिंदू- प्रवीण दरेकर यांची टीका

राजकारण : राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल

राजकारण : नवा वाद! राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली; विमानातून उतरावं लागलं!

राजकारण : शरद पवार की उद्धव ठाकरे...कोण असावं पंतप्रधान?; शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांची स्वप्नं

रायगड : कोर्लई गावातील ठाकरेंच्या जमिनीबाबत चौकशी करा- सोमय्या

महाराष्ट्र : वीजबिल न भरणाऱ्यांना बसणार शॉक; लाखो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश

रायगड : किरीट सोमैय्या यांना अलिबाग पोलिसांनी केली अटक

मुंबई : संसदेत इतकेही भावनिक होण्याची गरज नव्हती; रडण्यामध्ये नरेंद्र मोदींचा विक्रम- संजय राऊत

रत्नागिरी : प्रकल्प समर्थकांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळच नाही