शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : 'दुसरा 'लॉकडाऊन' हा उपाय नाही, महाराष्ट्रातच सातत्याने का वाढतोय कोरोना?' 

मुंबई : पोहोरादेवी गडावरील गर्दीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, कारवाईचे आदेश

महाराष्ट्र : संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले आणि गर्दी करून फिरले; निलेश राणेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Sanjay Rathod यांच्याकडून कोरोना नियमांचं उलंघन | CM Uddhav Thackeray | Corona Virus | Poharadevi

मुंबई : संजय राठोडांचं स्पष्टीकरण थोतांड; पूजा चव्हाण आत्महत्येची CBI चौकशी करा

छत्रपती संभाजीनगर : ...तर माझ्या मृत्यूला ठाकरे सरकार जबाबदार असेल; संतप्त एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा इशारा, व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये 'संजय राऊत' प्रकरणाची पुनरावृत्ती; भाजपला फायदा होणार की तोटा..?

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरेंची मूकसंमती, लपवाछपवीचं काम; भाजपचा थेट आरोप

मुंबई : Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईत बोलावली महत्त्वाची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: हात जोडून विनंती करतो की...; पूजा चव्हाण प्रकरणात अखेर मंत्री संजय राठोड बोलले