शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील सव्वादोन कोटी ग्राहकांची चालवली चेष्टा, राजू शेट्टींचा आरोप

राजकारण : सचिन वाझेंची ताबडतोब नार्को टेस्ट करा, शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा समोर येईल

महाराष्ट्र : गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी व्हायलाच हवी; वाझेंच्या अटकेनंतर सोमय्यांची मागणी

महाराष्ट्र : हॉटेल, उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नये - मुख्यमंत्र्यांचा इशारा

महाराष्ट्र : जलसंधारण खात्यात दाेन शिफ्टमध्ये काम, जलसंधारण मंत्री गडाख यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

महाराष्ट्र : लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका, हॉटेल चालकांच्या बैठीकत मुख्यमंत्र्यांनी दिला अखेरचा इशारा

राजकारण : “माफी न मागितल्यास...; शिवसेना नेते रवींद्र वायकरांची भाजपा नेते किरीट सोमय्यांना मानहानीची नोटीस

मुंबई : ठाकरे सरकारच्या जाहिराती निव्वळ धूळफेक; त्या टीव्हीवर बघून लोक शिव्या घालतात- नारायण राणे

महाराष्ट्र : हरीभाऊ राठोड मला मंत्री करा असे का म्हणत आहेत? Sanjay Rathod | Pooja Chavan Case | Maharashtra News

मुंबई : ऑगस्ट क्रांती मैदानात उभारणार स्वातंत्र्यलढ्याचे भव्य स्मारक