शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक सुविधा द्या - मुख्यमंत्री 

मुंबई : मोठी बातमी : आता ऑफिसमध्ये केवळ 50 % च उपस्थिती, शासनाचे आदेश

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर; त्यांनी त्यांच्याकडून सर्व कामे करुन घेतली

राजकारण : मुकेश अंबानींसारख्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना नारायण राणेंचे पत्र

मुंबई : मुंबईत नाईट कर्फ्यू लावा, अभ्यासाअंती माजी आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना

पुणे : राज्यातील वीज तोडणी मोहीम हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश : हर्षवर्धन पाटलांचा हल्लाबोल  

महाराष्ट्र : सचिन वाझेंना परत पोलिसात कोणी घेतलं? Anil Deshmukh On Sachin Vaze | Lokmat Maharashtrian Of The Year

राजकारण : LMOTY 2020: सचिन वाझेंना पोलीस सेवेत पुन्हा घेण्याचा निर्णय सरकारचा नाही, तर...; गृहमंत्री अनिल देशमुखांचा मोठा खुलासा

जळगाव : 'सत्तेचा वापर अन् आमिष दाखवून मिळवलेला विजय'; जळगावात भाजपाची सत्ता गेल्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया

मुंबई : नाराज आयपीएस संजय पांडे यांचा  सरकारवर ‘लेटर बाॅम्ब’; ज्येष्ठता डावलून अन्याय करीत असल्याची व्यथा