शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : LIVE -CM Uddhav Thackeray, Sharad Pawar महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद- संघर्ष व संकल्प पुस्तिका प्रकाशन

कल्याण डोंबिवली : पत्री पूल झाला, कोपर पूल कधी होणार? मनसे आमदाराचा मुख्यमंत्र्याना सवाल; केलं असं ट्विट

महाराष्ट्र : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील वादग्रस्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा- मुख्यमंत्री

महाराष्ट्र : महाआघाडी सरकारचा कारभार फसवाफसवीचे । Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi Government

महाराष्ट्र : …अन् पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काळे झेंडे दाखविण्याचा कट उधळला

नागपूर : बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान आदिवासी समाजाचेही केंद्र बनेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

नागपूर : बाळासाहेब ठाकरे अंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान आदिवासी समाजाचेही केंद्र  बनेल, उद्धव ठाकरेंचे आश्वासन

राजकारण : 'दिल्लीत कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा; कोणाचा राजीनामा मागणार, शरद पवारांचा की ज्यो बायडनचा?', राऊतांचा हल्लाबोल

नागपूर : आमच्या धमन्यात विदर्भाचे रक्त, आम्हाला विदर्भ प्रेम कुणी शिकवू नये, मुख्यमंत्र्यांची गर्जना

पुणे : बाळासाहेबांनी मीनाताईंना तरुंगातून लिहिलेलं पत्र अजित पवार वाचून दाखवतात तेव्हा...