शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : LockDown: मी आज निर्णय घेतला नाही तर...; लॉकडाऊनवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गंभीर इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Lockdown : आमदारांचा निधी 2 कोटीने कमी करा आणि कामगारांना द्या

महाराष्ट्र : Lockdown: थोडी कळ सोसा! लॉकडाऊनवर उद्या निर्णय, दोन दिवसांत रोड मॅप; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे संकेत

राजकारण : LockDown: आम्ही राजकारण थांबवतो, फक्त एकच अट; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना मोठे आश्वासन

राजकारण : Lockdown: देवेंद्र फडणवीस नव्हते, नाहीतर कालच निर्णय झाला असता; उद्धव ठाकरेंचे बैठकीत वक्तव्य

मुंबई : Maharashtra Lockdown : आता निर्णय घेण्याची वेळ, कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : Amruta Fadnavis: 'सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है', अमृता फडणवीसांचं नवं ट्विट; ठाकरे सरकारवर निशाणा!

मुंबई : Corona Vaccine: पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला द्या, मंत्री वडेट्टीवारांची केंद्र सरकारकडे मागणी

पुणे : Breaking: प्रत्येक ठिकाणी वेगळा नव्हे, आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल: अजित पवार

महाराष्ट्र : Coronavirus Lockdown: राज्यात ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक