शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : Maratha Reservation: “मुख्यमंत्री साहेब, तुमच्या आदित्य किंवा तेजसचे कोणी अधिकार हिसकावून घेतले असते तर...”

पुणे : ...तर मुख्यमंत्री महोदय, आमचं काही चुकलं का? पुणे पालिकेच्या सभागृह नेत्याने मांडली पत्राद्वारे कैफियत

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत आता पंतप्रधान व राष्ट्रपतींनी तातडीचा निर्णय घ्यावा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : अहंकार बाजूला ठेवा, पूर्वीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी निर्णय घ्या; आम्ही पाठिंबा देऊ

राजकारण : Maratha Reservation : ठाकरे सरकारमधील मराठा नेत्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही, धिक्कार असो या नाकर्त्यांचा

मुंबई : मिशन ऑक्सिजन स्वावलंबन, कोविड केंद्रांची संख्याही वाढवणार

महाराष्ट्र : Bengal Post-Poll Violence: वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प; भाजपचे शिवसेनेवर टीकास्त्र

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: “आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. ‘त्या’ने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही”

राजकारण : सुप्रिम कोर्टाच्या आदेशांचे पालन करत खासगी शाळांमध्ये ५० टक्के फी सवलतीचा वटहुकूम काढा

राजकारण : 'पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा द्या अन् तातडीने लसीकरण करा', बाळासाहेब थोरातांचे मुख्यमंत्र्यांना पत्र