शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

पुणे : संजय काकडेंची विश्वासार्हता पुणेकरांना विचारा, मुख्यमंत्र्याबाबतच्या विधानावरुन अजित पवारांचा खोचक टोला

पुणे : Pune Lockdown : पुण्यातील कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील: अजित पवारांकडून चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात

महाराष्ट्र : पुण्यात कोरोना रूग्णसंख्या नक्की किती आहे? Pune Mayor Murlidhar Mohol On Coronavirus Cases In Pune

राजकारण : महाराष्ट्राची मान अपमानाने, शरमेने झुकतेय; तुम्ही मूग गिळून गप्प बसलात, कुठे गेली तुमची अस्मिता?

बीड : चव्हाण यांची हकालपट्टी करा, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करणार हे आधी सांगा; आ. मेटे यांचा हल्लाबोल

मुंबई : आणखी किती थुंकणार आमच्यावर?; त्यापेक्षा राज्य सरकारनं जाहीर विष वाटप करावं

मुंबई : महाविद्यालयातील ग्रंथपालांची पदभरती सुरू करा

मुंबई : Corona vaccination: लसीकरण वाढवण्यासाठी केरळ पॅटर्न वापरा, माजी आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती 

क्राइम : BREAKING : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची एटीएसमधून उचलबांगडी; केली गोंदियाला बदली 

राजकारण : कोरोना संकटकाळात ‘मनोरा’ पुन्हा उभारण्यासाठी ९०० कोटींचे टेंडर; विरोधकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा