शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

धाराशिव : Corona Virus : मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्र संकटाला गाडेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : CoronaVirus : टास्क फोर्स राज्यातील डॉक्टरांशी संवाद साधणार, मुख्यमंत्रीही मार्गदर्शन करणार!

पुणे : तुमची आपापसातली भांडणं आणखी किती दिवस लपवणार आहात ? कधीतरी ती चव्हाट्यावर येणारच : चंद्रकांत पाटील

मुंबई : देवेंद्र फडणवीसांचे थेट सोनिया गांधींना पत्र; महाराष्ट्रातील परिस्थितीची करुन दिली जाणीव

कल्याण डोंबिवली : स्मार्टफोन नसलेल्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी; अजय सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

राजकारण : “आपण उत्तर दिले तर ठिकच, समजा नाही दिले तरी…”; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई : Cyclone Tauktae Alert Maharashtra: तौत्के चक्रीवादळाने वेग पकडला, तासागणिक अधिक सक्रिय होणार; कोकणासाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे

मुंबई : Cyclone Tauktae Alert Maharashtra: विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक बचाव कार्य करावे; साधन सामुग्री तयार ठेवावी, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

महाराष्ट्र : Mucormycosis: “ठाकरे सरकारच्या ‘म्युकरमायकोसिस’बाबत केवळ घोषणा, अजून किती बळी घेणार?”

पुणे : Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ५ जून नंतर लॉकडाऊन असला तरी मोर्चा काढणार; शिवाय मंत्र्यांच्या गाड्या अडवणार: विनायक मेटे