शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन ज्ञान पाजळणार असतील तर कोणीही १ जूननंतर ऐकणार नाही: इम्तियाज जलील

राजकारण : फडणवीसांसोबतच्या 'त्या' भेटीत काय घडलं?; पहाटेची आठवण काढत शिवसेनेच्या मंत्र्यानं सर्वच सांगितलं

महाराष्ट्र : Maharashtra Lockdown: ठाकरे सरकारचा ‘अनलॉक प्लॅन’ ठरला?; १ जूनपासून 'ही' दुकानं उघडणार पण वेळ बदलणार

मुंबई : लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मेट्रो अन् लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी

ठाणे : मीरा भाईंदर शहरातील न्यायालयासाठी राज्य शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर

मुंबई : 'डॉक्टरांनी लहान मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही, आश्वस्त करावे'

महाराष्ट्र : Chandrakant Patil यांची CM Uddhav Thackeray यांच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका | Devendra Fadnavis

महाराष्ट्र : तीन नापासांनी मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्याला हरवलं, पण ही लबाडी विद्यार्थ्यांना करता येणार नाही

महाराष्ट्र : Coronavirus : कोरोनाची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पहिली पसंती

मुंबई : Coronavirus: १ जूननंतरही कडक निर्बंध? कोरोना नियंत्रणासाठी कटू निर्णय घ्यावे लागणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत