शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीवर रोहित पवारांची सुंदर कमेंट, दोनच शब्दात सांगितलं राजकारण

राजकारण : पंतप्रधान नरेंद्र मोदी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्तांतर होणार?; खासदार उदयनराजेंचा मोठा दावा

महाराष्ट्र : आमची वायफळ बडबड, मग यांची मुक्ताफळ कोणतं प्रबोधन करतात? दरेकरांचा मिटकरींवर पलटवार

महाराष्ट्र : लस खरेदीचे ७ हजार कोटी वाचल्याने बारा बलुतेदार, शेतकऱ्यांना पॅकेज द्या; भाजपची राज्य सरकारकडे मागणी 

राष्ट्रीय : PM Modi-CM Thackeray Meet: PM मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतील सर्वांत महत्त्वाचे १० मुद्दे; जाणून घ्या

राजकारण : Maratha Reservation: “नरेंद्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारनं करून घेऊ नये”

महाराष्ट्र : LIVE - CM Uddhav Thackeray | महाराष्ट्र सदनमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

राजकारण : पंतप्रधान मोदींसोबत 'ती' भेट झाली का?; नातं तुटलं नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांचं 'शरीफ' उत्तर 

महाराष्ट्र : झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही; ...यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

राजकारण : पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणाचा विषय निश्चितपणे सोडवतील; भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त