शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांना अटक होऊ शकते; संजय निरूपमांचा हल्लाबोल

सांगली : सांगली जिल्ह्यात उद्धवसेनेला धक्का; जिल्हाप्रमुखासह, सिद्धार्थ जाधव शिंदेसेनेच्या वाटेवर

पुणे : ठाणे, रिक्षा, चष्मा,दाढी, गुवाहाटी अन् गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का ? ठाकरे गटानं शिवसेनेला डिवचलं

पुणे : पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश

मुंबई : ...तर मी माझ्या नावाचं पत्र परत घेतो; विरोधी पक्षनेतेपदावरून भास्कर जाधवांचं सत्ताधाऱ्यांना आवाहन

क्राइम : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंविरुद्ध तक्रार; सामूहिक अत्याचार करून हत्येचा आरोप

रत्नागिरी : Ratnagiri Politics: संजय कदम यांनी उद्धवसेनेतून एक्झिट घेतली, दापोलीत अमोल कीर्तिकर यांची एन्ट्री झाली

सिंधुदूर्ग : कोकणात उद्धवसेनेला पुन्हा धक्का, खारेपाटण येथील पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

महाराष्ट्र : जेव्हा ठाकरे - पवार ठरले होते 'लक्ष्य'; मविआने कंगना-केतकीसोबत काय केलं होतं? कुणाल कामरा प्रकरणामुळे रंगली चर्चा

महाराष्ट्र : कुणाल कामराचे सीडीआर अन् बँक स्टेटमेंट तपासले जाणार; या प्रकरणाचे 10 महत्वाचे अपडेट्स...