शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : “...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी

छत्रपती संभाजीनगर : मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची केली थट्टा; ‘दगाबाज रे’ संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरेंची टीका

महाराष्ट्र : CM असताना कार्पेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!

महाराष्ट्र : “अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

धाराशिव : 'अन्नदात्याला मदतीत किडलेले धान्य दिले, लाज वाटत नाही?' उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

धाराशिव : ...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

सिंधुदूर्ग : sindhudurg: खड्डेमय रस्त्यासाठी उद्धवसेनेचे बैलगाडीतून आंदोलन

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार

महाराष्ट्र : “मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: विकास सोडून फक्त विधानेच! उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया