शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

संपादकीय : लोकसभेच्या लग्नात विधानसभेची मुंज?

सिंधुदूर्ग : सत्ता गेल्‍यानंतर राहुल गांधींना ठणकवण्याची भाषा ही तर नौटंकी; नितेश राणेंची चपराक

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना भाजपा पुन्हा सोबत घेणार?; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

महाराष्ट्र : मालेगावच्या सभेत डरकाळी फोडून घरी आल्यावर...; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र : “…त्यापासून दिल्लीतील ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी धडा घ्यावा, नाहीतर तुमचाही नेत्यानाहू होईल”

राष्ट्रीय : दिल्ली उच्च न्यायालयाने संजय राऊत, आदित्य ठाकरे अन् उद्धव ठाकरेंना बजावले समन्स

राष्ट्रीय : राहुल गांधींचे ‘नो सावरकर’; काँग्रेसची ठाकरे गटाशी सहमती, मविआतील टेन्शन झाले कमी

सिंधुदूर्ग : 'दिल्लीतलो चायवालो खय ऱ्हवलो म्हागायचो चटको गरीबाक गावलो, कणकवलीत ठाकरे गटाचे महागाई विरोधात आंदोलन

मुंबई : कँगच्या अहवालात उघड झालेल्या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करा

राष्ट्रीय : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हाजीर हो...; दिल्ली हायकोर्टाचं समन्स