शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : ज्या औरंगजेबाचं उद्धव ठाकरेंनी भरसभेत कौतुक केले; त्याची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी येईल

मुंबई : Maharashtra Politics : वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरेंना वेगळी खुर्ची कशासाठी? अजित पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी

छत्रपती संभाजीनगर : सभा महाविकास आघाडीची; पण वर्चस्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शरद पवार म्हणाले होते काँग्रेस-NCPचे दिग्गज नेते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आता भाईजान उद्धव ठाकरे म्हणा”; मविआच्या वज्रमूठ सभेवर नवनीत राणांची घणाघाती टीका 

मुंबई : ...अन् भर जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी केली एकनाथ शिंदेंची नक्कल; त्या विधानाचा केला उल्लेख

छत्रपती संभाजीनगर : शक्तिशाली पंतप्रधान असताना जनआक्रोश का करावा लागतोय?

छत्रपती संभाजीनगर : Uddhav Thackeray: मोदी-शहांसह या ९ नेत्यांवर घणाघात, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची गर्जना

छत्रपती संभाजीनगर : पदवीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा, म्हणाले, मग या पदवीचा वापर काय...

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही मोदींना सोबत घ्या, मी माझ्या वडिलांच्या नावाने मैदानात उतरतो; उद्धव ठाकरेंचे ओपन चॅलेंज