शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

सातारा : स्वत:च्याच आमदारांनी उध्दव ठाकरेंना नाकारलंय...शिवेंद्रसिंहराजेंची टीका

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीत उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे”: रवी राणा

फिल्मी : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? गौतमी पाटीलचं भन्नाट उत्तर; म्हणाली, 'मार खायला...'

मुंबई : राज ठाकरे मोठ्या मनाचा दिलदार माणूस, तर उद्धव छोट्या मनाचे; बावनकुळे स्पष्टच बोलले!

मुंबई : उद्धव ठाकरे म्हणाले, एक उदाहरण दाखवा; शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंनी चार दाखवली, ट्विट चर्चेत

महाराष्ट्र : हीच ती वेळ! 'शिवसेना-काल, आज आणि उद्या' पुस्तकातील संदर्भाचा दाखला देत भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : भिजलेलं काडतूस... तुम्ही झुकलेलेच आहात, ED, CBI बाजूला ठेवून या; संजय राऊतांचं फडणवीसांना आव्हान

राष्ट्रीय : “ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील, त्यांचे ‘सूटबूट’ भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये…”

महाराष्ट्र : फडतूस विरुद्ध काडतूस; उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भिडले!

ठाणे : ठाण्यात राजकीय राडा, कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार