शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

छत्रपती संभाजीनगर : शिंदेच्या बंडाबाबत मातोश्रीवरून आता रोज नवीन पुड्या सोडल्या जात आहेत: अब्दुल सत्तार

ठाणे : ...ते उघड करायला लावू नका, नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना इशारा

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे रडले, म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले; ऐका रामदास आठवले काय म्हटले?

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: “उद्धव ठाकरे आता पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

महाराष्ट्र : घरी मासा मेला म्हणून दार बंद करून रडणारे एकनाथ शिंदे नाहीत; शिवसेनेचा ठाकरेंवर पलटवार

महाराष्ट्र : चंद्रकांत पाटलांनी एका दिवसांत मिळवलं पदवी प्रमाणपत्र; ठाकरे गटाचा दावा, काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र : Rashmi Thackeray: आता रश्मी ठाकरेंनी कंबर कसली! पक्षातील पडझड रोखण्यासाठी मैदानात; कुठे अन् कधी होणार सभा?

मुंबई : वज्रमूठ टिकवण्यासाठी मविआ नेत्यांची कसरत; आधी एकमेकांविरोधात शेरेबाजी, आता समेटासाठी भेटीगाठी

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही काँग्रेसनं पोस्टर्स झळकावले ; मी सावरकर नाही तर...

जळगाव : Jalgaon: उद्धव ठाकरे २३ रोजी दिवसभर पाचोरा दौऱ्यावर