शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

रत्नागिरी : Ratnagiri: लांजा नगरपंचायतीत ठाकरे गटाला दे धक्का, उपनगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव मंजूर

मुंबई : देशात 'मी' करणाच्या विरोधात समीकरण; काँग्रेस नेते मातोश्रीवर, ठाकरेंची घेतली भेट

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी 50 टक्के लोक निघून गेले; वज्रमुठ सभेतील 'फडतूस'वर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला! १५ शिवसैनिकांचा लाखो रुपयांचा दंड भरला; नेमके प्रकरण काय?

नागपूर : अडथळ्यांनंतरही महाविकास आघाडीने ‘वज्रमुठ’ आवळली; हजारोंची गर्दी, मैदान लहान पडले

नागपूर : हे उलट्या पायाचे अवकाळी सरकार, वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांचा घणाघात 

नवी मुंबई : मृतांचा आकडा लपवला जातोय, अजित पवारांचा आरोप; उद्धव ठाकरेंसह घेतली श्री सदस्यांची भेट

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: सरकार खेचण्यासाठी मैदानात उतरलाेय! वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंचा निर्धार

नागपूर : 'बाबरीच्या वेळेस बाळासाहेब नाही तर मग तुमचे काका गेले होते का?' उद्धव ठाकरेंची खोचक टीका

महाराष्ट्र : मला वाटते पाटोळेंच्या गावात, त्यांना वाटते थोरातांच्या गावात; उद्धव ठाकरेंनी उज्ज्वला योजनेचा 'गेम' सांगितला