शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

सांगली : सांगली बाजार समितीत शिवसेनेला डावलल्याने महाविकास आघाडीमध्ये भगदाड, अजितराव घोरपडेंच्या हकालपट्टीची मागणी

महाराष्ट्र : योगायोग की...! एकाच दिवशी ठाकरे बंधुंची कोकणात सभा; राज-उद्धव यांची तोफ धडाडणार

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग नगररचना अधिकाऱ्यांना दिला रंगाचा डबा अन् ब्रश, शिवसेनेचे अनोखे आंदोलन

महाराष्ट्र : आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल मे महिन्याच्या प्रारंभी येणार ?

राष्ट्रीय : Rahul Gandhi: ...तेव्हाच राहुल गांधी मातोश्रीवर जाणार, आदित्य ठाकरे काँग्रेस नेत्यांना भेटणार

महाराष्ट्र : ...म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला; शरद पवारांना दिलं उत्तर

पुणे : Maharashtra Politics: राजकीय उष्माघात? पक्षफोडीच्या चर्चेने तापले राजकारण; सगळेच एका माळेचे मणी

मुंबई : अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतरही वाद; शिवसेनेच्या महिला नेत्या भिडल्या

अहिल्यानगर : नगरमध्ये ब्राह्मण सेवा संघाकडून उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचे दहन

महाराष्ट्र : “आधी उद्धव ठाकरे-सोनिया गांधींची भेट, मगच निश्चितच राहुल गांधी मातोश्री गाठतील”