शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नागपूर : 'कलंक' टीकेवरून भाजप आक्रमक, नागपुरच्या व्हेरायटी चौकात आंदोलन; ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : उद्धवजी, तुम्हीच कलंकित, हिंदुत्व गुंडाळून ठेवलं; तुमच्याबद्दल शिल्लक असलेला आदरसुद्धा संपला

महाराष्ट्र : बाळासाहेबांच्या नावाला उद्धव ठाकरे कलंक; भाजपा आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : एकदा आरशात बघा, कलंक शब्दांचं दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे; आयता मिळालेला पक्ष...

महाराष्ट्र : Chitra Wagh : देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा, राज ठाकरेंना बाजूला करून घर फोडल्याचा कलंक तुमच्या माथी

महाराष्ट्र : शिंदे गटाला हवी मुदतवाढ, ठाकरे गट म्हणतो, विधानसभा अध्यक्षांची नोटीस मिळाली नाही

नागपूर : ठाकरेंच्या टोमण्यावरून राजकीय राडा; भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते आक्रमक

नागपूर : भाजयुमोने नागपुरात फाडले उद्धव यांचे पोस्टर्स; नितीन गडकरींचेही टीकास्त्र

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंची पाठ फिरत नाही तोच शिवसैनिक शिंदे गटात; ढोलताश्यांच्या गजरात मिरवणूक

नागपूर : भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा! पक्षफोडीवर संघ, भाजपातील निष्ठावान नाराज