शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : तेव्हा इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक म्हणून जाता का?, ठाकरेंचा टोकदार सवाल

मुंबई : देवेंद्रजी मस्टर मंत्री नसून मास्टर, त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्यात आढळला ४ फूटाचा किंग कोब्रा, पाहा Video

मुंबई : 'ज्यांना घराण्यांचा आगापिछा नाही ते घराणेशाहीवर टीका करतात', उद्धव ठाकरेंची बोचरी टीका 

मुंबई : “हिंमत असेल तर मणिपूरमध्ये धिंड काढलेल्या महिलेकडून राखी बांधून घ्या”; उद्धव ठाकरे कडाडले

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे २ शिलेदार अडचणीत; आर्थिक गुन्हे शाखा चौकशीसाठी बोलावणार

महाराष्ट्र : Ashish Shelar : लबाड लांडगा ढोंग करतोय; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

महाराष्ट्र : खरी शिवसेना कुणाची? उबाठा अदृश्य पक्ष असल्याची टीका

महाराष्ट्र : 'त्या' ५० कोटींवरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; सभागृहात पत्रच दाखवले

राष्ट्रीय : ओबीसी आरक्षणाची १ सप्टेंबरला सुनावणी; १८ सप्टेंबरपर्यंत ठाकरे गटाला दिलासा नाही