शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : “एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका

फिल्मी : राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला..., मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

पुणे : शिव-मनसे युती;थोडा आनंद,थोडे दु:ख अन् बराचसा संभ्रम

फिल्मी : भाऊ एक झाले की शहराला बळ येतं..., प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट

मुंबई : शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

मुंबई : राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे

राष्ट्रीय : भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

महाराष्ट्र : ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

महाराष्ट्र : मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट; CM फडणवीस म्हणाले, एकमेकांशी भांडूनच ते…

फिल्मी : डोळे आणि मन आज तृप्त झालं..., ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना