शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : दादरमध्ये ठाकरेच! सदा सरवणकर फॅमिलीला बसावं लागणार घरी; दोन्ही मुलांचा पराभव जिव्हारी

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात उद्धवसेनेच्या कार्यालयावर दगडफेक-video

मुंबई : ठाकरे ब्रँड म्हणजे फक्त सत्ता नाही...; संजय राऊतांची मुंबईच्या निकालावर सूचक प्रतिक्रिया

मुंबई : मंडळाच्या पोरांनी गड राखला! लालबाग-परळमध्ये उद्धवसेना-मनसेचा दणदणीत विजय, शिंदेसेनेला धक्का

ठाणे : TMC Election Winners List 2026: ठाण्यात शिंदेसेना, भाजपा, उद्धवसेना, मनेसेचे काय झाले? विजयी उमेदवारांची यादी

मुंबई : “ठाकरे ब्रँडचा वाजलाय बँड”; बॅनर दिसताच CM फडणवीसांच्या कृतीचे होतेय कौतुक, नेमके काय घडले?

महाराष्ट्र : ठाकरे भाई अब घर पर रहें, वर्क फ्रॉम...!; BMC निवडणूक निकालावर शिंदे सेनेचा निशाणा

महाराष्ट्र : महानगरपालिका निवडणुकीत उद्धव सेनेला फक्त दोनच ठिकाणी गाठता आला 'डबल डिजिट'! बघा आतापर्यंतची आकडेवारी

मुंबई : “आधीपासूनच सांगतोय, मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच दिवशी…”; भाजपा नेत्यांचे मोठे विधान

पुणे : PMC Election Results 2026: भाजपच्या झंझावातात मशाल पेटली...! पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खाते उघडले, ही एक जागा जिंकली...