शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : ...तरी विरोधकांचे संख्याबळ इतकेच झाले असते; मुंबईच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे बिनविरोध

कोल्हापूर : Kolhapur ZP Election Voting 2026: नाधवडेमध्ये 'ईव्हीएम'ची तोडफोड; उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र : उद्धवसेनेच्या कोट्यातून मनसेला हवे 'स्वीकृत' पद

चंद्रपूर : काँग्रेसमधील वाद मिटला अन् चंद्रपूरात नवा ट्विस्ट आला; भाजपाची खेळी, उद्धवसेनाचा महापौर? 

मुंबई : BMC महापौरपदासाठी भाजपाकडून ३ नावे शर्यतीत, शिंदेसेनेची रणनीती काय?; उद्धवसेनाही उमेदवार उतरवणार

मुंबई : मुंबई महापालिकेत मनसेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार?; राज ठाकरेंची खेळी, पडद्यामागे घडामोडी

कोल्हापूर : कोल्हापुरातील उद्धवसेनेच्या पदाधिकारी नियुक्त्यांना स्थगिती, विनायक राऊत यांची माहिती

मुंबई : Mumbai Mayor: मुंबई सोडू नका! महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचे नगरसेवकांना आदेश

मुंबई : Mumbai: एकत्रीकरणामुळे उद्धवसेना गमावणार एक प्रभाग समिती?

मुंबई : मुंबई महापौर, उपमहापौरपदासाठी ठाकरे गटही उमेदवार देणार? मातोश्रीवर बैठक; हालचालींना वेग