शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे

मुंबई : उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले, “आता लवकरच...” 

मुंबई : हरकतीसाठी २१ दिवस द्या; अन्यथा, निवडणुका रद्द करा, ठाकरे बंधुंची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई : भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका

रत्नागिरी : रत्नागिरीत महाआघाडीतून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर; उद्धवसेनेने फसवणूक केल्याचा आरोप

रत्नागिरी : Ratnagiri-Local Body Election: गुहागरात मनसेचा उद्धवसेनेला धक्का, अर्ज मागे घेतल्याने भाजपची एक जागा बिनविरोध

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष..., उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

महाराष्ट्र : ...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन

मुंबई : मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय...; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका