शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?

महाराष्ट्र : विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?

महाराष्ट्र : अशोक खरात प्रकरण: संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या...; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार

महाराष्ट्र : बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले

महाराष्ट्र : “बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग

संपादकीय : उद्धव ठाकरेच राहायचे की, 'प्रति बाळासाहेब' व्हायचे?

मुंबई : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त उद्धवसेनेचे 'पुनःश्च हरी ओम' अभियान; १७ कलमी कार्यक्रम निश्चित

मुंबई : संकटाची परिस्थिती हीच संधी; लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरा

मुंबई : उद्धवसेनेतील खासदारांना आपल्या पक्षात ओढण्याचे शिंदे यांचे प्रयत्न; आदित्य ठाकरेंकडून इन्कार

मुंबई : तुमच्यावर विश्वास, पण लढायचे नसेल तर थांबतो; उद्धव ठाकरेंचा खासदारांना इशारा, झाले तरी काय?