शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

महाराष्ट्र : उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, “काही झाले तरी बारसू रिफायनरी प्रकल्प...”

रायगड : रायगडात महाराष्ट्र दिन उत्साहात; पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण

रत्नागिरी : ..तरच बारसूमध्ये होईल रिफायनरी प्रकल्प, मंत्री उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले

रत्नागिरी : कोकणात लक्ष घालू नका, मंत्री उदय सामंतांचा 'त्या' नेत्याला सल्ला

रत्नागिरी : बारसूत जमीन घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

मुंबई : ७० टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा रिफायरीला पाठिंबा, गावकऱ्यांनी शांतता राखावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच आवाहन

महाराष्ट्र : बारसूच्या ग्रामस्थांना विचारात न घेता उद्धव ठाकरेंनी पाठवले केंद्राला पत्र, आता...

रत्नागिरी : रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर परवानगी, या वर्षापासून १०० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

सिंधुदूर्ग : मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर ठाकरेंचा थयथयाट, मंत्री उदय सामंतांचे टीकास्त्र

महाराष्ट्र : “ठाकरे गटाचे १३, राष्ट्रवादीचे २० आमदार, तर काँग्रेसचे बडे नेते CM एकनाथ शिंदेंच्या संपर्कात!”