शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

रत्नागिरी : भास्कर जाधव मला अजूनही आशीर्वाद द्यायला तयार नाहीत! पालकमंत्री उदय सामंतांची कोपरखळी

रत्नागिरी : खासदार विनायक राऊत यांचे उपोषण; पालकमंत्र्यांनी दिले जमीन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

मुंबई : मुंबई महापालिका रुग्णालयांतील औषध खरेदीची चौकशी होणार; राज्य सरकारची घोषणा

मुंबई : 'मुंबई महापाल‍िका रुग्णालयातील औषध खरेदीची चौकशी करणार'; उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : MIDC जॅकेट घालून रोहित पवारांची एंट्री, उद्योगमंत्र्यांनाही आवडला, पण...

रत्नागिरी : गोठणेतील प्रकल्पग्रस्तांच्या नावांचा संकलन यादीत समावेश करा, मंत्री उदय सामंत यांचे आदेश

रत्नागिरी : चांदेराईतील पूरग्रस्तांची पालकमंत्री उदय सामंतांची भेट; दुकानदार, टपरीधारकांना मिळणार भरपाई

महाराष्ट्र : रोहित पवारांचं आंदोलन, अजितदादांनी फटकारलं; उदय सामंतांच्या मध्यस्थीने निघाला तोडगा

रायगड : इर्शाळवाडीत शोधकार्य थांबवण्याचा निर्णय, पुढे काय? Search and rescue calls off in Irshalwadi

रत्नागिरी : रत्नागिरीतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष अद्ययावत करणार : पालकमंत्री उदय सामंत