शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

महाराष्ट्र : “१० हजार टक्के एकनाथ शिंदेवर विश्वास, हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार असलेले अफवा पसरवतात”

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक कशासाठी बोलावली होती? उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : पुण्यात बजाज, महिंद्रा १० हजार कोटींची गुंतवणूक करणार; उदय सामंत यांची माहिती

पुणे : आम्ही रोजगाराला प्राधान्य देत गुंतवणुकीत महाराष्ट्राला १ नंबरवर आणले; उदय सामंत स्पष्टच बोलले

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला मिळाला प्रसुतीतज्ज्ञ; डाॅ. सांगवीकरही होणार रूजू

रत्नागिरी : दापोलीतील अपघातामधील जखमींचा खर्च शासन करणार, मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत

पुणे : उदय सामंत यांची राहुल कलाटे यांनी घेतली भेट; राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

पुणे : पवना, इंद्रायणी स्वच्छ करण्यासाठी डीपीआर तयार केला जाणार- उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरीत नेमणार तात्पुरते शिक्षक, मानधनातही केली वाढ; पालकमंत्री उदय सामंतांची घोषणा

रत्नागिरी : सूचना करूनही बदल नाही, रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सकांवर खातेनिहाय कारवाई; पालकमंत्र्यांनी दिली माहिती