शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

महाराष्ट्र : ‘महायुती लोकसभा निवडणुकीत ४५, तर विधानसभेमध्ये एवढ्या जागा जिंकेल’, उदय सामंतांनी सांगितला आकडा

रत्नागिरी : वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, मंत्री उदय सामंतांचे आश्वासन 

महाराष्ट्र : राज्य सरकारनं एसटीला दिले ९०० कोटी; कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही केला जाहीर

मुंबई : जरांगे पाटील यांना दोन दिवसांत पुन्हा भेटणार सरकारचे शिष्टमंडळ

महाराष्ट्र : आम्ही मराठा समाजासोबत आहोत बोलणारे सहकुटुंब फिरायला गेलेत; उदय सामंतांचा निशाणा

महाराष्ट्र : सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार; 'या' ३ मंत्र्यांवर सोपवली जबाबदारी

पुणे : भाजप सरकारचा धिक्कार असो...! आंदोलनकर्ते आक्रमक; उदय सामंत, अजित पवारांचे फ्लेक्स फाडले

रत्नागिरी : इनाम जमीन भूसंपादनातील ५० टक्के मोबदला कुळांना मिळणार

पुणे : महिला उद्योग धोरण महाराष्ट्रातच प्रथम; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची माहिती

महाराष्ट्र : उदय सामंतांचं 'ते' विधान अन् निलेश राणेंची राजकारणातून अचानक एक्झिट; नेमका काय संबंध?