शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

नागपूर : विलासरावांच्या उद्योग भवन योजनेला 'महायुती' सरकारचे बळ, १५ ठिकाणी उद्योग भवन बांधणार

रत्नागिरी : कोकण कोस्टल मॅरेथॉनला सर्वतोपरी सहकार्य : उदय सामंत

पुणे : PMC: पुणे महापालिकेच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या रॅकेटची चौकशी होणार

मुंबई : मुंबईची लाइफलाइन चार वर्षांत ‘ई’ होणार; उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती 

महाराष्ट्र : मुंबई महानगरपालिकचे ऑडिट करा म्हटल्यावर झोंबायचे कारण काय? उदय सावंत यांचा सवाल

महाराष्ट्र : उदय सामंतांना राजकीय प्रगल्भता नाही, उद्या सरकार पडलं तर आमच्याकडे असतील; संजय राऊतांचा मोठा दावा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी दिलं होतं भाजपासोबत जाण्याचं आश्वासन; शिंदे गटाचा गौप्यस्फोट

रत्नागिरी : हिवाळी अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर चर्चा; उदय सामंतांनी दिली माहिती

रत्नागिरी : धारावी पुनर्वसनाला विरोध म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना हरताळ, मंत्री सामंत यांचा विरोधकांवर आरोप

रत्नागिरी : शिवाजी पार्कवर सभा घेणारे आता खळ्यात बैठका घेतात, उदय सामंतांचा टोला