शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

ठाणे : हा तर ठाकरे गटातील गँगवॉर; एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र- उदय सामंत

महाराष्ट्र : Uday Samant : हे ठाकरे गटातील गँगवॉर, शिंदेंची बदनामी करण्याचा प्रयत्न; उदय सामंतांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : मंत्रिपद कसं आणि कुणामुळे मिळालं?; उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर

रत्नागिरी : पंढरपूरचे संतपीठ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, मंत्री उदय सामंतांनी वारकरी संप्रदायाला दिलं आश्वासन

रत्नागिरी : काँग्रेसच्या कुबड्या घेतलेल्यांनी लाथ घालायची भाषा करु नये; मंत्री उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनासाठी पुढील पाच वर्षे दहा लाख देणार, उद्योगमंत्री सामंतांची घोषणा

रत्नागिरी : कुणीही दौरा केला तरी आमदार, खासदार महायुतीचेच : उदय सामंत

रत्नागिरी : प्राणी संग्रहालयाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा - उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरीत ९२ कोटींचे प्रशासकीय भवन; शासनाकडून मान्यता: पालकमंत्री उदय सामंत

मुंबई : उद्योगमंत्री उदय सामंत यांची तब्येत बिघडली, तात्काळ रुग्णालयात दाखल