शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नाशिक : नाशकात करवाढीने सत्ताधारी भाजपाच्या अडचणी वाढणार

नाशिक : नाशिकमध्ये २५० सफाई कर्मचा-यांच्या हाती दिला झाडू

पुणे : पुणे - बदली होताच तुकाराम मुंढेंच्या निर्णयांना केराची टोपली, 158 कर्मचारी आणि अधिका-यांचं निलंबनही रद्द

नाशिक : नाशिक महापालिकेत देवबंदी, वाहनात मात्र गणराय!

नाशिक : गोदाघाटावरील अस्वच्छतेमुळे आयुक्त तुकाराम मुंढे संतप्त

नाशिक : नाशिकचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंपुढे उत्पन्नवाढीचे आव्हान

महाराष्ट्र : तुकाराम मुंढेंची 'देवबंदी'; नाशिक पालिकेतील देवी-देवतांचे फोटो हटवले

पुणे : तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर नयना गुंडे यांनी स्वीकारला ‘पीएमपीएमएल’चा कार्यभार

नाशिक : तुकाराम मुंढेंचा दुसरा धक्का, मीडियाशी बोलण्यावर अधिकाऱ्यांवर घातली बंदी

नाशिक : मुंढेंच्या दणक्यानंतर नाशिक महापालिकेतील जळमटे हटली; धूळ झटकली!