शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांना सत्ताधारी भाजपाचा दणका

नाशिक : मुंढे साहेब गो बॅक...हॉकर्स, टपरीधारकांचा ‘आक्रोश मोर्चा’

नाशिक : बिटको रुग्णालयात अव्यवस्थेचे दर्शन

नाशिक : महापालिका स्थायी समितीवर भाजपाची लढाऊ ब्रिगेड

नाशिक : तुकाराम मुंढे यांच्या ‘त्रिसूत्री’विरोधी संघर्षाची ठिणगी

नाशिक : नाशिक महापालिकेने थकबाकीदारांकडे वळविला मोर्चा

नाशिक : पालिकेच्या मिळकती आयुक्तांच्या रडारवर

नाशिक : नगरसेवकांच्या ताब्यातील मनपाच्या मिळकती आयुक्तांच्या रडारवर

पुणे : तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर पीएमपीएमएल वाहक-चालकांची प्रवाशांवर अरेरावी

नाशिक : प्रभाग समित्यांच्या कामांना कात्री