शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नाशिक : मुख्यमंत्र्यांना तुकाराम मुंढेंवर 'विश्वास', अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश

नाशिक : भूखंडावरील करवाढीवरून संभ्रम निर्माण केला जातो - तुकाराम मुंढे 

नाशिक : मुंडे बचाव : ‘वॉक फॉर कमिश्नर’ला पोलिसांचा ‘रेड सिग्नल’

नाशिक : अविश्वास ठरावानंतर तुकाराम मुंढे बॅक फुटवर

नाशिक : नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा भाजपा आमदार बाळासाहेब सानप यांना दणका

नाशिक : मुंढे यांच्यावरून सोशल वॉर ;  वॉक फॉर कमिशनर उपक्रम

नाशिक : विरोधकांचाही तुकाराम मुंढे यांना अल्टिमेटम, करवाढ हटवाच

नाशिक : एलबीटी मूल्यमापनातून ३५ कोटी!

नाशिक : सहकारी संस्थाही  मुंढे यांच्या विरोधात

नाशिक : नाशिक मनपा आयुक्त मुंढे यांच्या वाहिन्यांवरील मुलाखतीला आक्षेप