कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस ज्या गोष्टी सांगतात, त्या कपोलकल्पित वाटतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर मला फारसं काही माहिती नाही - शरद पवार
अनुप्रिया आणि कल्याणी या रक्ताच्या नात्याने जोडल्या नसल्या तरी त्यांच्यात वेगळाच असा एक स्नेहबंध निर्माण होतो अशी तुझसे है राबता या मालिकेची कथा आहे. या मालिकेत पूर्वा गोखले आणि रीम शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत.