शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तृप्ती देसाई

महिलांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन उभारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई यांची ओळख आहे. शनी मंदिर, शबरीमाला येथे महिलांना प्रवेशबंदी यावर त्यांनी आंदोलन छेडलं होतं. इंदुरीकर महाराज यांच्या महिलांबद्दल किर्तनावर तृप्ती देसाईंनी रोखठोक मतं मांडली होती. तृप्ती देसाई या बिग बॉस मराठी सिजन ३ मधील स्पर्धक आहेत.

Read more

फिल्मी : Bigg Boss Marathi 3 Episodes, 26 Sep:' तुला बुद्धीचा वापर करता येतच नाही का?; तृप्ती देसाई करणार शिवलिलाची कानउघडणी

फिल्मी : Bigg Boss Marathi 3 Episodes, 25 Sep:'महिला, महिला आणि भांडायला नंबर पहिला'; सोनाली पाटीलने तृप्ती देसाईंना लगावला टोला

फिल्मी : फॅशन शोभेल तुला! बिग बॉसच्या घरात पुरुष दिसणार स्त्री वेशात

फिल्मी : Big Boss Marathi: “ही आपली शेवटची भेट असेल, तेव्हा वडील ढसाढसा रडले”; तृप्ती देसाईंनी सांगितली ‘ती’ घटना