शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तृप्ती देसाई

महिलांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन उभारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई यांची ओळख आहे. शनी मंदिर, शबरीमाला येथे महिलांना प्रवेशबंदी यावर त्यांनी आंदोलन छेडलं होतं. इंदुरीकर महाराज यांच्या महिलांबद्दल किर्तनावर तृप्ती देसाईंनी रोखठोक मतं मांडली होती. तृप्ती देसाई या बिग बॉस मराठी सिजन ३ मधील स्पर्धक आहेत.

Read more

फिल्मी : संग्रामची शक्ती खूप कमी पडली... अरबाजच्या खेळाचं 'बिग बॉस'च्या माजी स्पर्धकाकडून कौतुक; पोस्ट चर्चेत

पुणे : आमच्या आंदोलनामुळेच राष्ट्रपतींना शनिदेवाचे दर्शन घेता आले

महाराष्ट्र : सुषमा अंधारेजी, रडण्याची नौटंकी बस्स करा, तुमच्यामुळे...; तृप्ती देसाईंचा टोला

जालना : ... तेव्हा पाटील दादांकडे कुणीही आलं नाही, तृप्ती देसाईंचा जालन्यातून इशारा

पुणे : Video: तेरा वर्षात सुप्रिया सुळेंना ते सुधारता आलं नाही का? खडकवासला घटनेवरून तृप्ती देसाईंची टीका

पुणे : बारामतीत सुप्रिया सुळे सक्षम नाहीत; तृप्ती देसाईंची टीका

महाराष्ट्र : भाजपनं उमेदवारी दिल्यास बारामतीत १०० टक्के इतिहास घडवणार, तृप्ती देसांईंचा विश्वास

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “भाजपने तिकीट दिल्यास १०० टक्के बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढेन”: तृप्ती देसाई  

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करा”; तृप्ती देसाईंची मागणी

पुणे : Video: गौतमी पाटीलला दिलेल्या मानधनामुळे तुमच्या पोटात का दुखतयं? तृप्ती देसाईंचा सवाल