शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

टीआरपी घोटाळा

टीव्ही चॅनल्सच्या जगतात आज खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. काही चॅनल्सनी टीआरपी वाढवण्यासाठी रॅकेट चालवल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

Read more

महाराष्ट्र : अर्णबला झटका, पोलिसांनी आरोपी बनवलं | Arnab Goswami News Updates | Mumbai Police | Maharashtra News

महाराष्ट्र : पोलिस म्हणाले 'मारो इसको , मारो इसको' | Arnab Goswami Case | India News

महाराष्ट्र : अन्वय नाईकांचा एकाकी लढा, अर्णबसाठी भाजप एकटवला? Arnab Goswami Arrested | India News

महाराष्ट्र : अर्णबला घरातून उचलणारे Encounter स्पेशलिस्ट कोण ? Sachin Vaze | Maharashtra Police |Maharashtra News

महाराष्ट्र : महाराष्ट्र सरकार अजून किती गळे दाबणार | Kangana Ranaut On Maharashtra Government

महाराष्ट्र : Arnab Goswami Arrested | Akshata Naik यांनी अखेर केली पोलखोल पत्रकार परिषद

महाराष्ट्र : अर्णब गोस्वामींना अशी झाली अटक | Arnab Goswami Arrested | Maharashtra Police | India News

महाराष्ट्र : Arnab Goswami Arrested : अर्णब गोस्वामींना अटक का झाली? Maharashtra Police | India News

महाराष्ट्र : सीबीआयला महाराष्ट्रात No Entry | SSR Case | No entry to CBI in Maharashtra | Maharashtra News

महाराष्ट्र : अर्णब गोस्वामींना कोर्टाचा फटका Arnab Goswami TRP Scam | Maharashtra News | Mumbai High Court